Shirdi News | शिर्डीत चोरीचे पन्नास मोबाईल हस्तगत ! शिर्डी पोलीसांची कामगिरी | Shirdi Police
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2026-01-30
Просмотров: 5260
Описание:
Shirdi News | शिर्डीत चोरीचे पन्नास मोबाईल हस्तगत ! शिर्डी पोलीसांची कामगिरी | Shirdi Police
शिर्डी हे Sai Baba’s international pilgrimage place असल्यामुळे इथे दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत mobile missing and theft cases मोठ्या प्रमाणात घडत होते.
गेल्या 8 महिन्यांत Shirdi Police यांनी मोठी कारवाई करत 7 states मधून तब्बल 50 stolen mobile phones recover केले आहेत. या मोबाईलमध्ये all reputed brands चा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹8.5 lakh इतकी आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे सर्व मोबाईल original owners ला handover करण्यात आले असून, या कारवाईमुळे भाविकांमध्ये sense of security निर्माण झाला आहे.
#sp24taas #shirdipolice #shirdinews #shirdi #sujayvikhepatil #ahilyanagar #ahilyanagarupdate #ahilyanagarnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: