शेळीपालनात गोचीड, उवा, पिसवा ह्यांचं नियंत्रण करण्याची पद्धत। Control ticks and lice in goat farming
Автор: Kalifornia30 Farms
Загружено: 2020-11-10
Просмотров: 13855
Описание:
शेळी पालन करत असताना, Total Preventive Maintainance, ह्या तत्वानुसार काम करणे खूप फायद्याचे ठरते.
गोचीड, उवा आणि पिसवा ह्यांचं नियंत्रण ह्याच पद्धतीने करणे योग्य राहते। ह्या विडिओ मध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही दिली आहे.
अजून माहितीसाठी आम्हाला फेसबुक वर सुद्धा फोल्लो करू शकता.
/ kalifornia30.. .
Contact : 9833654857
कोकणातील व्यावसायिक शेळीपालन प्रकल्प.
जर तुम्हाला कोकणात शेळीपालन करायचे असेल तर आमच्या चॅनेल ला एकदा नक्की subscribe करा. एकंदरीत शेळीपालनाची माहिती देत असताना, आमचे जास्तीत जास्त अनुभव हे कोकणातल्या म्हणजेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात उपयोगी ठरतील अशी आम्हाला खात्री आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: