ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

# चविष्ट आणि चमचमीत अशी पावभाजी# tasty and yummy Pav Bhaji

Автор: Sangitakitchen

Загружено: 2025-12-12

Просмотров: 116

Описание: आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि समसमीत अशी पाव भाजी 😋
घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी टेस्ट येईल अशी ही पाव भाजी नक्की ट्राय करा.

या पाव भाजीसाठी मी वापरलेल्या भाज्या खूप सोप्या आणि सहज मिळणाऱ्या आहेत –
वाटाणे, फ्लॉवर, बटाटे, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर.
चव वाढवण्यासाठी मसाल्यांचा योग्य वापर केला आहे.

पाव मी तेलात नाही, तर शुद्ध तुपात छान फ्राय केला आहे, त्यामुळे पावाला अप्रतिम सुवास आणि खूपच छान चव येते 🧈✨

ही समसमीत पाव भाजी नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

In today’s video, I am sharing a delicious and hot & spicy Pav Bhaji recipe 😋
This Pav Bhaji is very tasty and easy to make at home, just like restaurant-style.

For this recipe, I have used simple vegetables such as
green peas, cauliflower, potatoes, tomatoes, onion, ginger, garlic, and coriander leaves.

Instead of frying the pav in oil, I have toasted the pav in pure ghee, which gives a rich aroma and amazing flavor 🧈✨

This Pav Bhaji is perfect for breakfast, lunch, or evening snacks.
If you like this recipe, please like the video, share it, and subscribe to my YouTube channel for more tasty recipes ❤️

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
# चविष्ट आणि चमचमीत अशी पावभाजी# tasty and yummy Pav Bhaji

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

नाश्ता बनवायला जास्त वेळ नाही मग ही रेसिपी नक्की ट्राय करा | कोथिंबिरीचे मुटके | Kothimbir Vadi

झटपट चमचमीत पावभाजी | १ किलो पावभाजी, ५ जणांचे प्रमाण पावभाजी करताना 5चुका टाळा 1kg PavbhajiRecipe

Best Rava Idli + Tomato Chutney Recipe ( No Onion-Garlic ) | नरम रवा इडली + टमाटर की चटनी की रेसिपी

#प्रवासात तीन ते चार दिवस टिकणाऱ्या दशम्या# Dashamya # #traditionalrecipe #healthyindianfood#

जगातील सर्वात सोप्पी पावभाजी फक्तं 20 मिनिटात | Pav bhaji recipe | Pav bhaji recipe in marathi.

बाजार जैसे परफेक्ट मेथी के भजिये Methi ke bhajiya | Gujarati Street Food Methi na Gota #Pakora #tips

मुंबई स्टाईल पावभाजी | १० जणांसाठी समारंभ, पार्टीसाठी पावभाजी करताना २ चुका टाळा 2kg Pavbhaji Recipe

20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .

फक्त 20 मी. 4-5 व्यक्तींसाठी चविष्ट पावभाजी 100% वेगळी पद्धत | Pavbhaji Recipe | Instant Pavbhaji Re

# झटपट तयार होणारी दुधी भोपळ्याची भाजी#traditionalrecipe #healthyindianfood #

बिना चाय पट्टी से रंगत वाली दिल्ली की फेमस छोले और ग़ुबारे जैसे फूले फूले भटुरे॥Delhi chole bhature

Veg Cutlet Recipe | How To Make Veg Cutlet |  ट्रेन वाला गरमा  गर्म क्रिस्पी वेज कटलेट रेसिपी |

कोकणातील फेमस बांगडा मासा थाळी , बांगडा फ्राय आणि कालवण | Fish curry and fish fry  @kokanimasala

पहाटे पासून पुरणपोळी स्वयंपाक सुरू//पुन्हा घर भरले//बाबांची ईच्छा पूर्ण केली//आई बाबांचे भांडण 🤦

कुकरच्या १ शिट्टीत हॉटेलसारखी पाव भाजी | ५ जणांसाठी पाव भाजी | Pav Bhaji Recipe in Cooker

# अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनणारी  तांदूळक्याची भाजी #traditionalrecipe  #healthyindianfood #

एकदा बनवून तर बघा नुसत्याच सुगंधाने खावूस वाटणार हिरव्या वाटणातील वाटाणे भात | Vatane Bhat

अवघ्या काही मिनीटात मोजक्या साहित्यात बनवा पौष्टिक दुधीची वडी| दुधीची बर्फी|Lauki Ki Burfi|दुधी हलवा

मटण भाजी|खाल्यानंतर चव विसरणार नाही गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा भाजी|Matton Curry|mutton rassabhaji

सब्स्क्राइबर ताईने पाठवले सुंदर गिफ्ट?|| आजचा दिवस व्यर्थ || मुलांची सकाळची आणि संक्रांतीची घाई ||

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]