पौष्टिक अशा "पालक पराठा"ची सोपी रेसिपी |Palak Paratha Recipe |
Автор: Marathi Chav
Загружено: 2026-01-22
Просмотров: 29
Описание:
पौष्टिक अशा "पालक पराठा"ची सोपी रेसिपी |Palak Paratha Recipe |@Marathichav-w7i
कांद्याची चटणी -
• पौष्टिक अशा "पालक पराठा"ची सोपी रेसिपी |Pa...
साहित्य -
पालक - 1 जुडी
गव्हाचं पीठ - 3 वाटी
बाजरीचं पीठ -1 वाटी
बेसनपीठ- 2 चमचे
ओवा - 1 चमचा
तीळ - 2 चमचे
धणे जिरं पूड- 1 चमचा
हळद - अर्धा चमचा
हिंग- चिमूटभर
मिरची लसूण वाटणं - 2/3 चमचे
तेल -2 चमचे
मीठ - चवीनुसार
#palakparatha
#palakparatharecipe
#marathichav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: