Breaking news | रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण ; आश्वासनानंतर उपोषण मागे !
Автор: Aapla Raver Media
Загружено: 2026-02-23
Просмотров: 439
Описание:
रावेर तालुक्यातील सावदा महसूल मंडळातील १६०० शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदने दिली, त्यानंतर रावेर तहसीलदार कार्यालयासमोर डफडे वाजवा हे आंदोलनही केले व त्यानंतर सावदा जवळ रस्ता रोको आंदोलनही केले. मात्र प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकारने या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या विम्यापैकी त्यांच्या वाटाचा हप्ता भरला नसल्याने ही रक्कम मिळत नसल्याचे विमा कंपनीचे प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना सांगितले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच ५ महिन्यांपूर्वी लक्ष घातले असते तर हा प्रश्न केव्हाच सुटला असता अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. आमच्या बँक खात्यात विमा भरपाईची रक्कम पडल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
#uposhan #shetkari #marathinews #aapalravermedia #maharashtranews #aandolannews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: