दोन मजली बंदिस्त शेळीपालन - डबल उत्पन्न* |goat 🐐 Farming | Patlachi Sheti | shorts
Автор: पाटलाची शेती
Загружено: 2022-04-30
Просмотров: 421
Описание:
शेळी पालन हे आत्ता शेतकऱ्या साठी फार मोठा उत्पन्नाचे साधन झालेला आहे कारण ज्या शेतकऱ्याकडे छोट्या प्रमाणात शेती आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये मोठी मोठी पिके घेता येत नाही.
पण शेळीपालनाचा शेड आपण छोट्या जागेमध्ये करून 3-4 महिन्यामध्ये लहान पिल्ले आणि त्यांची वाढ झाल्यानंतर मार्केटला विक्री केल्यानंतर मधून आपल्याला पाच ते सहा लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो .
त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच शेळीपालन एक शेतीसाठी जोडधंदा किंवा उत्पन्न देणारा पर्याय म्हणून नक्की बघावं यासाठी आम्ही हा विडिओ तुम्हाला महिती देण्या साठी टाकला आहे. .
Instagram 📷 :bit.ly/Shankarmaindpatil
Twitter✒️ : http://bit.ly/Shankarmaind
Facebook 🗞️:bit.ly/Shankarmaindfb
Whatsapp group :-bit.ly/पाटीलग्रुप
Telegram :- bit.ly/Patlachisheti
Video Credit👇 :-
Team Patlachi Sheti🔥🚜
Channel link :-bit.ly/3fRHo2s
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: