बुंदी लाडू/ मऊ लुसलुशीत बुंदी लाडू/ लहान फॅमिली साठी घरच्या घरी बुंदी लाडू / Laddu / Bundi /Motichur
Автор: Anitas Food Basket
Загружено: 2023-10-17
Просмотров: 13848
Описание:
#anitasfoodbasket
#दिवाळी
#बुंदीलाडू
#दिवाळीफराळ
#diwalirecipes
#लाडू
#boondiladoo
#bundi
#bundikeladdu
#diwalispecial
#ladoo
#laddu
#delicious
#motichur
मोतीचूर लाडू साहित्य -
अर्धा किलो तयार बुंदी साठी साहित्य-
(200 ml कपनुसार)
अर्धा किलो तयार बुंदी /5 कप
500 ग्रॅम साखर
1 tsp वेलची पावडर
अर्धा टीस्पून -मीठ
दीड टेबलस्पून -तूप
300 ml पाणी/ 1.5 कप
बुंदी कशी पाकात घालायची डिटेल व्हिडिओमध्ये.
तयार बुंदी मिळण्याचे ठिकाण
जयभवानी स्वीट मार्ट कोल्हापूर
+91 90756 95050
Note -
बरेच जण तयार झालेल्या पाकाची परत साखर होऊ नये म्हणून त्यामध्ये लिंबू पिळतात जर तुम्हाला लिंबाचा रस घालायचे असल्यास अर्धा टीस्पून लिंबाचा रस पाक तयार झाल्यावर पाकात घालून मग त्यावर बुंदी घालणे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: