MPSC COMBINE GROUP "B" & "C" भारताची लोकसंख्या | Megha Satras Mam
Автор: DISHA Initiative
Загружено: 2026-02-25
Просмотров: 585
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मेघा सात्रस,
तुमचे भंडारा जिल्हा पोलिसांनी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सुरू केलेल्या Disha Initiative या प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. माझी MPSC राज्यसेवा 2024 परीक्षेतून उद्योग उपसंचालक गट अ पदी निवड झाली आहे. MPSC कंबाईन गट ब आणि क परीक्षेसाठी आपण भुगोलची सिरीज सुरू केलेली आहे.या लेक्चर्स च्या नोट्स तुम्हाला (https://www.dishainitiative.com/) या वेबसाईट वर मिळतील .
Telegram Channel link;
https://t.me/goldenboysaggarr555
https://t.me/mpscguidebyupscguide
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: