ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pune Drug Case: Police Patrolling मध्ये मिळालेल्या टीपच्या जोरावर पुण्यातील इंटरनॅशनल रॅकेट उघड झालं

Автор: BolBhidu

Загружено: 2024-02-22

Просмотров: 235688

Описание: #BolBhidu #PuneCase #PuneCrime

दौंड एमआयडीसीत २० फेब्रुवारीला पोलिसांच्या ताफ्यातल्या गाड्या घुसल्या आणि तिथं त्यांना जवळपास ७०० किलो वजनाचे आणि अकराशे कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ सापडले. मग पुढे आलं, भारतातलं सगळ्यात मोठं एमडी कार्टेल. एक तस्करीचं रॅकेट ज्यानं नुसत्या पुण्याला नाही, सांगलीला हादरवलं, मुंबईला हादरवलं, दिल्लीला हादरवलं आणि शेवटचा स्टॉप होता लंडन. सुरुवातीला ५०० ग्रॅम एमडी आणि १ कोटी रुपये असा किरकोळ वाटणारा आकडा फक्त ४ दिवसात २ हजार किलो आणि ४ हजार कोटी रुपयांच्या पलीकडे पोहोचलाय.

पण हे सगळं रॅकेट उघडकीस कसं आलं ? यातले सॅम आणि ब्राउन आहेत कोण ? न्यू पुणे जॉब, लंबा बाल, मुंबई का बंदर, ही नावं कसली आहेत ? थोडक्यात मागच्या चार दिवसात पुणे पोलिसांच्या कारवाईनं उघडकीस आलेलं हे सगळं प्रकरण काय आहे ? हेच या व्हिडीओमधून जाणून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune Drug Case: Police Patrolling मध्ये मिळालेल्या टीपच्या जोरावर पुण्यातील इंटरनॅशनल रॅकेट उघड झालं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

बाहुबलीच्या मुलीवर प्रेम म्हणून जिवंत जाळलं,14 वर्ष खटला, एका जबाबाने कशी बदलली Nitish Katara Case ?

El Mencho Dead: Mexico मधला अंमली पदार्थांचा तस्कर मेला, सगळा देश पेटला, CJNG Leader ची सगळी स्टोरी

Hanumant Pawar Vs Tushar Damgude News | खंडणीखोर अन् गुंड म्हणत आरोपांना प्रत्युत्तर | N18V

T20 World Cup 2026 : असं झालं तरच,भारत फायनल खेळू शकेल ! ३ शक्यता ? | Vishaych Bhari

Rajhya Sabha Election: ठाकरे आणि कॉंग्रेस पवारांना बाजूला ठेवणार का?

Hanumant Pawar Pune Congress:मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी सोडलं;हनुमंत पवारांचे फडणवीसांना थेट सवाल

Lucknow Blue Drum Murder : NEET Exam चा दबाव आणि वडिलांची गोळी घालून हत्या, अक्षतने असं का केलं ?

V Shantaram-पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरं अन् तिसरं लग्न आणि Controversial Love life |  CH3

Pune Metro | मेहनत केली, फ्लॅट घेऊन हफ्ते भरले पण घर दुसऱ्यालाच; पुणे म्हाडाच्या सोडतीत काय घडलं?

मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा

Avimukteshwaranand  यांच्याविरोधात FIR दाखल, Shankaracharya vs Yogi वाद शिगेला, नक्की प्रकरण काय ?

'हातात कटोरे घेण्याची वेळ आलीय' Bhai Jagtap यांनी सरकारला सोलून काढलं, ऐकावं असे भाषण

अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का |  Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

Bhaskar Jadhav full Speech on Ajit Pawar :..तर त्याच दिवशी महाराष्ट्र पेटलाअसता, शोकसभेत आक्रमक भाषण

Curry & Cyanide Documentary । Jolly Joseph ची खरी स्टोरी काय आहे ? Cyanide Killer ची दहशत का पसरलेली

आपल्या 'या' चुकांमुळे असाध्य रोगांचं प्रमाण वाढतंय? | Dilip Kulkarni | EP - 1/2 | BhavishyaVedh

КИЛЛЕР ПРОТИВ МАФИИ: ВЫБОР, КОТОРЫЙ ВСЁ ИЗМЕНИЛ! Белый слон.

Parab Vs Shinde : लाल पुस्तक दाखवलं, अनिल परब कडाडले; Eknath Shinde थेट भिडले; एकचं राडा

Ch.Shivaji Maharaj पुतळ्यावरून वाद, जरांगेंची एंट्री, सरपंचांना अटक. Buldhana-Chikhla ची सगळी स्टोरी

Uddhav Thackeray यांचा चिखला गावातील ग्रामस्थांशी फोनवरुन संवाद | Buldhana Case

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]