नवीन पद्धतीचा सांभार मेंदुवडा रेसिपी मराठी | Medu Vada Sambar Recipe | कुरकुरीत मेंदुवडा रेसिपी
Автор: Annapurna khadyapakkruti
Загружено: 2024-05-09
Просмотров: 342
Описание:
नवीन पद्धतीचा सांभार मेंदुवडा रेसिपी मराठी | Medu Vada Sambar Recipe | कुरकुरीत मेंदुवडा रेसिपी
Medu vada is a very popular south Indian Recipe
These are crispy form outside and soft inside these are protein rich too Do try medu vada and do not forget to like comment share and subscribe
साहित्य
मेंदुवडासाठी लागणारे साहित्य
२वाटी उडीदडाळ
बारीक चिरलेल्या मिरच्या
कडीपत्ता
१चमचा जिरे
सांभार पेस्टसाठी लागणारे साहित्य
१वाटी सुख खोबर
आल
लसुण २/३ पाकळ्या
कांदा १
हिरवी मिरची २
गुळ
सांभार मसाला ४चमचे
सांभार साठी लागणारे साहित्य
१वाटी तुरडाळ
१ टोमॅटो
भोपाळा
शेंगा
कांदा
तडक्यासाठी लागणारे साहित्य
१चमचा जिरे
१चमचा मोहरी
चणाडाळ
मेथी दाणे
लाल सुखी मिरची
कडीपत्ता
चवीनुसार मीठ
मेदूवडा रेसीपी मेदू वडा सांबार रेसिपी सांबार रेसिपी मेदू वडा रेसिपी मराठी सांबार रेसिपी मराठी वडा सांबर रेसिपी खास टिप्स सहित मार्केटसारखा मेदूवडा बनविण्याची परफेक्ट रेसीपी वडा सांबार मेदूवडा रेसीपी मराठी मेदू वडा रेसिपी परफेक्ट मेंदू वडा रेसिपी मेदू वडा रेसिपी मधुरा मेदू वडा रेसिपी व्हिडिओ मेदू वडा रेसिपी मराठी मधे मेदू वडा रेसिपी मराठीमध्ये नाष्टा रेसीपी नाश्ता रेसीपी एमटीआर वड़ा रेसिपी मेदूवडा झटपट नाश्ता रेसिपी
#meduvada #sambharmasalarecipe #viral
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: