Crispy Bangda Fish Fry Recipe | बांगडा फ्राय रेसिपी | Konkani Style
Автор: Shubhangi's lifestyle
Загружено: 2026-02-17
Просмотров: 75
Описание:
आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चविष्ट Bangda Fish Fry 😋
ही सोपी आणि झटपट रेसिपी घरच्या घरी नक्की करून पाहा.
🐟 साहित्य: • बांगडा मासे
• तिखट, हळद, मीठ
• लसूण-आलं पेस्ट
• लिंबू रस
• रवा (crispy texture साठी)
👩🍳 कृती:
माशांना स्वच्छ धुवून मसाला लावा
15 मिनिटे मुरू द्या
रव्यामध्ये घोळवून तव्यावर shallow fry करा
दोन्ही बाजू कुरकुरीत होईपर्यंत तळा
👌 गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.
📌 जर व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe नक्की करा.
#BangdaFishFry #FishFryRecipe #SeafoodLovers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: