मंत्रिपद देऊन Sangli MP Vishal Patil यांना BJP मध्ये आणण्यासाठी Devendra Fadnavisयांचा डाव? खरं काय?
Автор: Maharashtra Bhumi
Загружено: 2025-04-12
Просмотров: 106244
Описание:
#vishalpatil #devendrafadnavis #sangli #vishwajeetkadam #sanglicongress
#sanglicity
लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे विशाल प्रकाश बापू पाटील, यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना धोबीपछाड देत सांगली लोकसभेचं मैदान मारलं. निवडून आल्यानंतर देखील विशाल पाटलांनी आपली निष्ठा ही काँग्रेस सोबतच दाखवून काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा दिला. पण आता विशाल पाटील हे काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलय. पण का? खरंच विशाल पाटील काँग्रेस सोडून भाजपात जातील का? विशाल पाटील काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता किती? यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत.
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_official
►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_official
►Twitter - / mahabhumi22
►YouTube - / @maharashtra_bhumi_official
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: