90% विद्यार्थ्यांना हे प्रश्न येत नाही! | अंकगणित व बुद्धिमत्ता अतिसंभाव्य प्रश्न | maths
Автор: Ambition Academy Pusad | पोलीस, तलाठी, वनरक्षक,TET
Загружено: 2026-02-27
Просмотров: 182
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 'Ambition Academy Pusad' मध्ये!
आजच्या Live सेशनमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, न्यायालय आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे अंकगणित (Arithmetic) आणि बुद्धिमत्ता (Reasoning) चे प्रश्न सोडून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये काय खास आहे?
परीक्षेला जाण्यापूर्वी सोडवावेच लागतील असे प्रश्न.
90% विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे प्रश्न सोप्या ट्रिकने.
नक्की रिझल्ट मिळवून देणारी 'Result Fix' सिरीज.
रोज रात्री 9.00 वाजता मोफत लाईव्ह क्लास.
Useful for:
Police Bharti, Talathi Bharti, Vanrakshak, Court Exams, and all Saralseva Exams.
Join our Fast Champs Batch for more details!.
श्री. गौरव जयस्वाल सर
(M.A. English, D.Ed, TET दोन वेळा उत्तीर्ण)
📌 Ambition Academy Pusad – Official Application
(पोलीस भरतीसाठी Live + Recorded + Test Series)
👉 https://play.google.com/store/apps/de...
📌 Telegram Group (Free Notes + MCQ + Test)
👉 https://t.me/+oECpn8QJOyRlMGE9
📞 Contact – 9011373882
---
📍 आमच्या शाखा:
1️⃣ शाखा – बिडवई नगर, ईठावा पुसद
या भागात आम्ही math and reasoning मधील Police bharti maths pyq आणि imp questions सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. Police bharti ganit मधील imp police bharti maths question आणि maths imp question police bharti 2025 चा सराव करण्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे.
#policebharti2026
#TalathiBharti #MathTricks #Reasoning #Saralseva #Aptitude #ExamPreparation #MPSC #liveclass
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: