PRAYOGIK RANGBHUMICHA ITIHAS II प्रायोगिक मराठी रंगभूमीचा इतिहास
Автор: Sandeep Jadhav Official | Film Director
Загружено: 2025-12-08
Просмотров: 57
Описание:
नमस्कार
मी संदीप भास्कर जाधव (लेखक-दिग्दर्शक-अभिनेता),
गेली २२ वर्षांपासून नाट्य क्षेत्रात कार्यरत असून, मागील १० वर्षांपासून सिने क्षेत्रात काम करीत आहे. माझ्या एका लघुपटासाठी मला उपराष्ट्रपती मा. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते, माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख जे. एच. सहारिया यांच्या प्रमुख उपस्थतीत प्रथम लोकशाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बर्याच शॉर्टफिल्म्स आणि नुकताच एक मराठी चित्रपट 'साखरेचं झाड' दिग्दर्शित केला असून, लवकरच नवनवीन सिनेविषयक प्रोजेक्ट तुम्हाला या यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. यासोबतच भास्करानंदी चित्र या संस्थे अंतर्गत लघुपट, वेब सिरीज, वेब सिनेमा, व्हिडीओ जाहिराती, रेडिओ जाहिराती, जिंगल्स, बनवून देतो.
आपली देखील फिल्म मेकिंग संदर्भात काही कामे असतील तर नक्कीच संपर्क करा. मी आणि माझी टीम आपल्या मदती साठी तत्पर आहोत. मग भेटूया लवकरच...
for business enquiry :
[email protected]
you would like to watch our
SHORT FILM playlist
• Marathi Short Film
ABHIVACHAN Playlist
• Abhivaachan
SOCIAL AWARENESS FILMS Playlist
• Social Awareness
ADVERTISE & COMMERCIALS Playlist
• Advertise & Commercials
Our other YouTube Channel
/ @bhaskaranandichitra3237
Follow me on INSTAGRAM
https://instagram.com/sandeep_bhaskar...
Follow us on FACEBOOK
https://www.facebook.com/sandeep.jadh...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: