मुंबईकरांना मुंबईतच हक्काची, ऐसपैस घरे | Mumbai | Slum Redevelopment | Devendra Fadnavis
Автор: काय चाललंय ?
Загружено: 2025-10-16
Просмотров: 526
Описание:
मुंबईतील (Mumbai) हजारो झोपडपट्टीवासीयांसाठी ही खूप मोठी बातमी आहे!
घाटकोपरमधील कामराज नगर (Kamraj Nagar) आणि रमाबाई आंबेडकर नगर (Ramabai Ambedkar Nagar) झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
प्रकल्पाची माहिती:
४३४५ झोपडपट्टी धारकांना पहिल्या टप्प्यात मोफत सदनिका मिळणार!
आता मुंबईच्या माणसांना मुंबईतच ऐसपैस आणि हक्काची घरे मिळणार!
या ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो कुटुंबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे!
#Mumbai #SlumRedevelopment #DevendraFadnavis #Ghatkopar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: