वखार महामंडळाची अजब अट, नाफेडची कांदा खरेदी रखडणार? | Nafed Onion Procurement
Автор: Saam TV News
Загружено: 2026-06-02
Просмотров: 2309
Описание:
वखार महामंडळाची अजब अट, नाफेडची कांदा खरेदी रखडणार? | Nafed Onion Procurement
वखार महामंडाळाच्या आडमुठे भूमिकेमुळे नाफेडच्या कांदा खरेदीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण केंद्राच्या अटींप्रमाणेच आम्ही कांदा खरेदी करणार असल्याचं सांगत, एक समान आकाराचा कांदा हवा, ही अजब अट घालत वखार महामंडाळानं 50 टक्के कांदा नाकारला आहे. त्यामुळे नाफेडकडून पुढच्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, हा निकष बदलण्यासाठी नाफेड केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार अटी बदलणार का? यावर नाफेडची पुढची कांदा खरेदी अवलंबून आहे.
nafed onion procurement, onion farmers Maharashtra, onion purchase issue, warehousing corporation, onion market news, agriculture news, Maharashtra farmers, onion procurement policy, nafed update, farmer issues
#nafed #onionfarmers #onionnews #agriculturenews #maharashtranews #farmers #onionmarket #farmerissues #breakingnews #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: