Maharashtra Weather | महाराष्ट्रात जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी जाणवू शकते | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-01-02
Просмотров: 23744
Описание:
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. त्याआधी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच किमान तापमानात सातत्याने घट पाहायला मिळाली आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा खालीच राहिलं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: