मराठमोळी संस्कृती जपत लेझिमचा थरार दाखवणाऱ्या गगनबावड्याच्या वाघिणी 🚩🚩🔥
Автор: Gaganbavda explorer
Загружено: 2024-09-15
Просмотров: 68665
Описание: गणेशोत्सवानिमित्त महाडिकवाडी, ता. पन्हाळा येथे आयोजित स्पर्धेत मराठमोळी संस्कृती जपत लेझिमचा थरार अनुभवायला मिळाला . यावेळी जवळपास ११ पथकांनी सहभाग घेतला त्यामध्ये महिलांमधील प्रथम क्रमांकाच्या मानकरी म्हणून जय जिजाऊ लेझिम पथक, विद्यामंदिर धुंदवडे, ता. गगनबावडा यांनी मान मिळवला . #gaganbawda #explore #लेझिम #gaganbavdaexplorer #viralvideo #ganpati #ganeshutsav #vj_patil_photography
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: