रणसंग्राम महाड विधानसभेचा,आ.भरतशेठ की स्नेहल जगताप काय आहे खाडी पट्ट्यातील जनतेच्या मनात
Автор: Tej Marathi news digital
Загружено: 2024-11-11
Просмотров: 23277
Описание:
#bharatgogawale #snehaljagtap#tejmarathinews #mahad #mahaelex24
रणसंग्राम विधानसभेचा, महाड विधानसभा क्षेत्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाच ते सहा उमेदवार रिंगणात असून यामध्ये मुख्य लढत ही शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले, आणि ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप कामत यांच्यामध्ये होताना प्रामुख्याने दिसत असून याच संदर्भात आमच्या तेज मराठी न्यूज चॅनेल च्या वतीने महाड विधानसभेतील महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामधील जनतेच्या मनातील कौल कोणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, चला तर मग जाणून घेऊ महाड विधानसभा क्षेत्रातील महाड मधील खाडीपट्टा विभागातील जनतेचे काय म्हणणं आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: