उल्हानगर च्या व्यापारांकडून नवनिर्वाचित महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम व नगरसेवकांचा स्वागत
Автор: Prawaas Marathi
Загружено: 2026-02-07
Просмотров: 571
Описание:
उल्हासनगर ४ मध्ये महापौर अश्विनी कमलेश निकम यांचे स्वागत
उल्हासनगर :
उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम यांचे उल्हासनगर ४ येथील हरेश किष्णांनी यांच्या कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उल्हासनगर ४ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या वतीने महापौरांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उल्हासनगर शहरातील ज्येष्ठ नेते श्री. पप्पू कालानी यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात उल्हासनगर शहराच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच महापौरपदाच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या स्वागत समारंभाला उल्हासनगर ४ मधील नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी महापौर अश्विनी निकम यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.#newschannel #news #t #media #ulhasnagar #ambernath #badlapur #crime #Sindhi #Murder #womens #newsupdate #breakingnews #trending #tv #instagram #latestnews #pakistan #umc #india #blog #leeds #world #facebook #police #ulhasnagarnews #Ulhasnagar #lifestyle #worldcup #Kalyandombivli #twitter #municalcorporation #bjp #shivsena #devendrafadnavis #Maharashtra #corporation #usa #marathinews #tv9 #aajtak #indiatv #news24 #pravasmarathi #hindinews #englishnews #hindikhabar #pune #mumbai #thane #ghatkopar #mulund #kalyaneast #kalyanwest #dombivlieast #dombivliwest #amarshinde #cheena #prakashsonavane #kumarailani #shrikantshinde #manapanews #mla #mp #jhulelal #party #mseb #tajakhabar #bharat #bigbreaking #latestcrime #latest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: