Скачать
तुकाराम मुंढेंनी खरंच सावजीचा अपमान केला का? | | Chef Vishnu Manohar Podcast
Автор: Times Now Marathi
Загружено: 2026-08-07
Просмотров: 22652
Описание: सावजी मटण…नागपूरच नाही तर पूर्व विदर्भाची ओळख..पण अन्न आणि औषध प्रशासन विभाग प्रमुख तुकाराम मुंढेनी सावजी मटणातील तेल आणि तिखटावरुन वक्तव्य केलं, आणि नागपुरात एकच रान उठलं. त्यामुळेच सावजी मसाले आहे तरी काय? ते खरंच आरोग्यासाठी हानिकारक आहेत? की चुकीच्या पद्धतीने वापरल्यानं अपाय होतो? हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, याबद्दल प्रसिद्ध शेफ आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक विष्णू मनोहर यांच्याशी चर्चा केली…संपूर्ण पॅाडकास्टसाठी आमच्या यूट्युब चॅनलला भेट द्या…लिंक बायोमध्ये… #savjimutton #tukarammundhe #trendingreels #marathi #maharashtra #marathinews #timesnowmarathi
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: