08 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी |कापूस भावPM योजना, pik vima| NEWS HEADLINES
Автор: Mahiti Nation
Загружено: 2026-02-07
Просмотров: 14340
Описание:
👉👉🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 08 फेब्रुवारी 2026 शेतकरी अपडेट्स |
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
🔹 कर्जनिवारण योजनेसाठी शेतकरीनिहाय माहिती द्यावी, अशी बँकांना सहकार आयुक्तालयाची सोमवारपर्यंत स्पष्ट सूचना; अर्थसंकल्पात तरतुदींसह घोषणेची शक्यता.
🔸 अजित पवार यांच्या मृत्यूच्या अफवांवर राजकारण थांबवा, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वच नेत्यांना कडक इशारा.
🔹 राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची मोजणी सुरू, प्रत्येक भूखंडाला स्वतंत्र भूआधार क्रमांक मिळणार.
🔸 जालना–जळगाव रेल्वेमार्गाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात, १७४ किमी प्रकल्प खान्देश–मराठवाड्याचा विकासदुवा ठरणार.
🔹 लाडक्या बहिणींना दिलासा; पोर्टल पुन्हा सुरू, ३१ मार्चपर्यंत KYCची संधी व रखडलेले हप्ते लवकरच जमा.
🔸 ‘ट्रेड डील’मुळे कापसाची आयात वाढणार, निर्यातीकडे दुर्लक्ष; शेतकरी संकटात तर कापड उद्योगाला फायदा.
🔹 लोकसभा पाचव्या दिवशीही ठप्प, विरोधकांच्या गोंधळात सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा होणार.
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन, mahiti nation
📌 Note:
“This video human voice Generated. सर्व माहिती संशोधन करून आणि चॅनेल टीमने सादर केलेली आहे.”
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: