Supriya Sule Live : दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर करणार? सुळेंची महत्त्वाची प्रेस
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-25
Просмотров: 2470
Описание:
दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याबाबतची बोलणी सुरु असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर आता सुप्रिया सुळे त्यांची पुढची भूमिका जाहीर करणार आहेत.
#supriyasule #ncp #ajitpawar #pune
#MHT068
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: