The Beach Front Villas | बीच फ्रंट व्हिलास - रत्नागिरीची सफर - भाग 1 |
Автор: Amey The Explorer
Загружено: 2020-12-23
Просмотров: 27559
Описание:
गणपतीपुळे मध्ये, बीच फ्रंट व्हिलास, समुद्रकाठी निवासाची उत्तम सोय आहे.
बीच फ्रंट व्हिलास हे मुंबई वरून ३५० किमी आणि पुण्यावरून ३०० किमी अंतरावर आहे. इथून सुंदर मालगुंड बीच फक्त ५ मिनिटं अंतरावर आहे.
इथे फ्री-वायफाय उपलब्ध आहे. पण इंटरनेट स्पीड चांगला मिळेलच ह्याची खात्री नाही.
पार्किंगसाठी मुबलक जागा आहे. लोकप्रिय गणपतीपुळे मंदिर इथून फक्त ४ किलोमीटर अंतरावर आहे.
५ मिनिटे अंतरावर बरेच व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंट्स ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळतील.
Resort Website: https://beachfrontvillasganpatipule.in/
Music Credit: https://mixkit.co/free-stock-music/
#ganapatipule #kokan #amey_the_explorer #ratnagiri #kokantourism #malvan #malgund #ganapatipule_tourism #Amey_The_Explorer
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: