देव येतो प्रत्येकाच्या दारी | गाव मागणी एक परंपरा | आचरा पिरावाडी शिमगा महोत्सव 2026
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2026-03-08
Просмотров: 1034
Описание:
@swargiyakonkanvlogs
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो कोकणात प्रत्येक गावात शिमगा साजरा करण्याची एक वेगळी पद्धत असते. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी आमचा गाबित समाजाचा शिमगा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. आमच्याकडे शिमगा महोत्सवाच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी गाव मागणीचा कार्यक्रम असतो त्यात नाचासह संपूर्ण गावकरी ग्रामोन्नती मंडळाच्या प्रत्येक सभासदाच्या घरी जाऊन कोळीण नाचून थाप मारली जाते. या गाव मागणी कार्यक्रमाच्या दरम्यान खूप मजा मस्ती संपूर्ण गाव सोबत असतो तसेच विशेष बाब म्हणजे या गाव मागणीमध्ये सध्या यंग जनरेशन खूप पुढाकार घेत आहे याचा अभिमान वाटतो मग ते गाणे म्हणणे असो किंवा घुमट वादन असो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गावातील शिमगा महोत्सवाच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी होणाऱ्या गाव मागणीचा कार्यक्रमातील काही क्षण पाहणार आहोत..
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
kokan shimga
kokan holi
कोकण शिमगा
shimga
konkan holi
konkan khele
konkan shimga
kokan palkhi
holi song
konkan palkhi
kokan khele
कोकण होळी
कोकण खेळे
कोकण पालखी
shimga song
koligeet
shimga 2026
holi
holi song marathi
sankasur
gomu
kolin
गोमू
कोळीण
शिमग्यातील कोळीण
गोमूचो नाच
घुमट वादन
घुमट नाच
होळीचा मांड
होळीच्या मांडावरील कोळिण
कोकणातील शिमगा उत्सव
कोकणातील शिमगा
कोकणातील होळी
कोकणातील शिमगा गाणी
kokanatil shimga
kokanatil holi utsav
kokanatil holi
kokanatil shimga song
kokanatil holi 2026
kokanatil holi live
kokanatil shigmotsav
kokanatil shimga sankasur
shimga
holi
शिमगा
होळी
Thanks For Watching....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: