Traditional Buttermilk Kadhi | न फुटणारी | ताकाची कढी
Автор: Pratibha Gujar
Загружено: 2025-12-01
Просмотров: 1582
Описание:
@Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज आपण ताकाची कढी करणार आहेत.
त्यासाठी लागणारे साहित्य=
दही --४०० ग्राम
बेसन पीठ - १ चमचा
तेल - १ पळी
जिरे, मोहरी - १चमचा
चिरलेली हिरवी मिरची -१
कढी पाला
अद्रक लसूण पेस्ट - १/४ चमचा
साखर - १चमचा
कोथिंबीर
मिठ - १/२ चमचा
विधी =
दहीमध्ये बेसन पीठ घालून ते फेटून घेणे.कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी ची फोडणी घालून नंतर कट केलेली हिरवी मिरची घालून ते परतले मग त्यात कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट घालून ते परतून घ्यावे.हळद घालून नंतर त्यात बेसन पीठ मिक्स केलेले दही घालून तेव्हढेच पाणी घालून शिजवून घ्या.साखर कोथिंबीर घालावी.२ मी.कढी उकळू द्यावे.वरील दिलेल्या प्रमाणात सर्व साहित्य घालून नंतर गॅस बंद करावा व कढईत
मीठ चवीप्रमाणे घालून ते लगेच सर्व्ह करावे.
धन्यवाद 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: