Mumbai Watermelon Death: एका जुन्या केसमध्ये साक्षीदार असल्यानं Dokadia कुटुंबाला जीव गमवावा लागला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-05-05
Просмотров: 321131
Описание:
#BolBhidu #MumbaiWatermelonDeath #PaydhuniMumbai
मुंबईच्या पायधुनीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातल्या ४ जणांच्या मृत्यूमागे कलिंगड कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.मात्र कलिंगडात कोणतीही भेसळ नव्हती, हे आता क्लिअर झालंय… पण आता या प्रकरणात डोकाडिया साक्षीदार असलेल्या एका केसचा उल्लेख समोर आल्याने या प्रकरणाच गुढं आता आणखी वाढलं आहे. डोकाडीया ज्या केसमध्ये साक्षीदार होते त्या केसमधल्या महिलेने काय आरोप केले होते, त्या प्रकरणाचा आणि आत्ताच्या मृत्यूंचा काही संबंध आहे का पाहूयात आजच्या मुंबईतून केलेल्या रिपोर्टमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: