पुण्यातील किडझी प्री-स्कूलमधील स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ | Pune News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-04-06
Просмотров: 9758
Описание:
पुण्यातील किडझी प्री-स्कूलमधील स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ | Pune News
पुण्यातील वाघोली परिसरात ‘किडझी’ प्री-स्कूलमध्ये लागलेल्या आगीदरम्यान झालेल्या स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 5 एप्रिल रोजी भीषण आग लागल्यानंतर स्फोट झाले आणि परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने शाळेत त्या वेळी विद्यार्थी आणि कर्मचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीमुळे इमारत, फर्निचर, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या सुरू आहे.
A shocking video has surfaced showing an explosion during a fire at Kidzee Pre-School in Wagholi, Pune. The fire broke out on April 5 and was followed by explosions, causing panic in the area. Fortunately, no students or staff were present, preventing a major tragedy. However, the building, furniture, books, and educational materials suffered heavy damage. The exact cause of the explosion is under investigation.
पुणे, वाघोली, किडझी प्रीस्कूल, आग, स्फोट, दुर्घटना, fire incident, explosion, Maharashtra news
#saamtvnews #pune #wagholi #kidzee #fire #explosion #breakingnews #maharashtranews
Pune, Wagholi, Kidzee Pre School, fire incident, explosion, school fire, Maharashtra news, breaking news, investigation, accident
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: