ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Supriya Sule PC : माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-02-17

Просмотров: 7658

Описание: #abpmajha #abpमाझा #abpmajhalive #sunetrapawar #ncpmerger #ajitpawar
काहीही चुकीच केल नाही असं पार्थने मला सांगितलं होतं-सुळे
पार्थ पवारांवर माझा विश्वास- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे , एनसीपी शप खासदार
त्यावेळी पार्थ ला फोन केला होता
त्याने मला सांगितलं आत्या मी असं केलेलं नाही
अजून अहवाल बाहेर आलेला नाही
आम्ही वाचलेला नाही
लोकप्रतिनिधी ने अहवाल वाचल्याशिवाय कसं बोलायचं
कोणावरही आरोप झाले तर मी त्यांना फोन करते

ऑन तेजवानी
प्रकरण कोर्टात यावर काय बोलं

ऑन सुनेत्रा पवार बैठक
त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न

ऑन अल्पसंख्याक प्रमाणपत्र
माणुसकी असली पाहिजे
मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टता करावी
हे शॉकिंग आहे

ऑन झिरवाळ
मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली हे झालं
झिरवलांनी शून्यातून विश्व उभं केलेलं
झिरवळ मॅनेजमेंट कोटा वाले नाहीत
ज्यांच्या ताटात एकत्र जेवलो त्यांच्यासोबत उभे रहायचं
जेव्हा भुजबळ नवाब मलिक यांच्यावर वेळ आली तेव्हा मी तिथे गेले त्यांच्यासोबत उभे राहिले
मंत्रालयाच्या इमारतीत हे घडतं
मुख्यमंत्र्य पक्षाचे नसतात , प्रत्येक मंत्री त्यांचा असतो
सहाव्या मजल्यावर सीएम आणि तिसऱ्या मजल्यावर रेड?
मंत्र्याचे केबिन सील होतं , एसीबी जी सीएम ना रिपोर्ट करते तेच रेड करतात
त्यामुळे यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता केली पाहिजे

ऑन एनसीपी पाठीशी
हा त्यांचा वैयक्तिक अंतर्गत प्रश्न

ऑन विलीनीकरण चर्चा
माझा दादा च नाही राहिला
त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

ऑन अपघात चौकशी
शिवसेना काँग्रेस यांनी संसदेत मागणी केली
अरविंद सावंत, उद्धव ठाकरे , अनिल देसाई यांचे आभार
मला असं वाटतं की उड्डाण मंत्रालयाने एक प्रेस घ्यावी
रोहित चा तो काका होता त्याला अस्वस्थ वाटणारच

ऑन महसूल मंत्री
पार्टी विद डिफरन्स असं भाजप म्हणायचं
आज जे काँग्रेस वर आरोप केले तेच भाजपच्या बाबतीत घडतय
आमच्याकडे हाय कमांड नाही , केडर आहे
आज भाजप च्या बाबतीत तेच घडतं

ऑन जगदाळे
पहलगाम विसरलं आणि सिंदूर मध्ये गुंतले
त्या सर्वच परिवारावर काय दुःख ओढवलं असेल
सरकार फक्त पक्ष - घरं फोडणं हेच करतो

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Supriya Sule PC : माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amol Kolhe Interview :अजित पवारांचा अपघात,राष्ट्रवादीचे विलिनीकरण,कोल्हेंनी कोणते पुरावे आणले समोर?

Amol Kolhe Interview :अजित पवारांचा अपघात,राष्ट्रवादीचे विलिनीकरण,कोल्हेंनी कोणते पुरावे आणले समोर?

Zero Hour : ज्या दिवशी अजितदादा विमानात बसले त्या दिवशीचं CCTV कुठे आहे? मिटकरींचा सवाल

Zero Hour : ज्या दिवशी अजितदादा विमानात बसले त्या दिवशीचं CCTV कुठे आहे? मिटकरींचा सवाल

Amol Kolhe | 'अजितदादांच्या अपघाताबाबत चौकशीत दिरंगाई होतीय'

Amol Kolhe | 'अजितदादांच्या अपघाताबाबत चौकशीत दिरंगाई होतीय'

LIVE : AI Summit मध्ये चोरी आणि गोंधळ? नेमकं काय घडलं?

LIVE : AI Summit मध्ये चोरी आणि गोंधळ? नेमकं काय घडलं?

Kunal kamra, Sushma Andhare, Prasad Lad Reaction :

Kunal kamra, Sushma Andhare, Prasad Lad Reaction :

News & Views Live: अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे मंत्री अडचणीत का येतात? NCP | Narhari Zirwal

News & Views Live: अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे मंत्री अडचणीत का येतात? NCP | Narhari Zirwal

पटेल-तटकरे एकाकी पडलेत! वस्तादानं बसल्या बसल्या डाव टाकला?

पटेल-तटकरे एकाकी पडलेत! वस्तादानं बसल्या बसल्या डाव टाकला?

Satish Dhage | 'ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय' - सतीश ढगे

Satish Dhage | 'ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय' - सतीश ढगे

Congress Drops BOMBSHELL on Epstein Files! New Evidence – Modi & Puri in Deep Trouble!

Congress Drops BOMBSHELL on Epstein Files! New Evidence – Modi & Puri in Deep Trouble!

Zero Hour : तपास यंत्रणांचा ढिलेपणा, कागदं जळत नाहीत मग ब्लॅकबॉक्स कसा जळतो? - Amol Mitkari

Zero Hour : तपास यंत्रणांचा ढिलेपणा, कागदं जळत नाहीत मग ब्लॅकबॉक्स कसा जळतो? - Amol Mitkari

Kishori Pednekar | 'मुर्ख आहे तो, मुर्खासारखं शेण खायचं पक्ष सोडून'

Kishori Pednekar | 'मुर्ख आहे तो, मुर्खासारखं शेण खायचं पक्ष सोडून'

अजित पवारांचा मृत्यू बड्या नेत्यांची नावे समोर रोहित पवार लाईव्ह मोठा खुलासा,Rohit Pawar,Ajit Pawar

अजित पवारांचा मृत्यू बड्या नेत्यांची नावे समोर रोहित पवार लाईव्ह मोठा खुलासा,Rohit Pawar,Ajit Pawar

शिंदेंच्या ५ मंत्र्यांचा गेम? फुटणार की घरी बसणार हालचाली सुरू Eknath Shinde |

शिंदेंच्या ५ मंत्र्यांचा गेम? फुटणार की घरी बसणार हालचाली सुरू Eknath Shinde |

पार्थला कोण वाचवतंय सुनेत्रा की फडणवीस ? झिरवळांची हिरवळ तापदायक | Parth Pawar | Sunetra Pawar

पार्थला कोण वाचवतंय सुनेत्रा की फडणवीस ? झिरवळांची हिरवळ तापदायक | Parth Pawar | Sunetra Pawar

भारी संकट में सरकार | रंगे हाथ पकड़ा गया मोदी के मंत्री का झूठ | Deepak Sharma

भारी संकट में सरकार | रंगे हाथ पकड़ा गया मोदी के मंत्री का झूठ | Deepak Sharma

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

🚀ЖИРНОВ: УКРАИНА ВОЗВРАЩАЕТ ЯДЕРНОЕ ОРУЖИЕ. Германия согласились помочь. Дальше - САМОЕ ИНТЕРЕСНОЕ

🚀ЖИРНОВ: УКРАИНА ВОЗВРАЩАЕТ ЯДЕРНОЕ ОРУЖИЕ. Германия согласились помочь. Дальше - САМОЕ ИНТЕРЕСНОЕ

Narhari Zirwal प्रकरणात कठोर भूमिका, Baramati मध्ये जनता दरबार, Sunetra Pawar नेतृत्व सिद्ध करतायत ?

Narhari Zirwal प्रकरणात कठोर भूमिका, Baramati मध्ये जनता दरबार, Sunetra Pawar नेतृत्व सिद्ध करतायत ?

Santosh Dhuri : Uddhav Thackeray यांचं अभिनंदन तर..; धुरींची देशपांडे, पेडणेकरांवर आगपाखड । News

Santosh Dhuri : Uddhav Thackeray यांचं अभिनंदन तर..; धुरींची देशपांडे, पेडणेकरांवर आगपाखड । News

BMC मध्ये पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या किशोरी पेडणेकर; पदभार स्वीकारताच इरादे स्पष्ट केले

BMC मध्ये पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या किशोरी पेडणेकर; पदभार स्वीकारताच इरादे स्पष्ट केले

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]