keertan,दिलीप महाराज मुसळे,dilip maharaj musle,किर्तन,प्रवचन, कीर्तन,devotional speech,भाव बळे,
Автор: Mai Marathi
Загружено: 2021-01-29
Просмотров: 1472
Описание:
वै.सूरमणी पं. उत्तमराव जायभाये यांच्या अचानक जाण्याने वारकरी सांप्रदायाची फार मोठी हानी झाली आहे.पंडितजींचा आवाज म्हणजे जादूच! अहंकाराचा लवलेशही नसलेल्या जायभाये गुरुजींनी कीर्तनकार कोण,लोक किती हे कधीही पाहिले नाही.संपूर्ण मराठवाड्यात त्यांचे शिष्यगण आहेत.
त्यांच्या सर्व सहकारी आणि शिष्यांनी मांडोळ (ता.चाकूर जि.लातूर) या त्यांच्या जन्मगावी अनोखी भजनसंध्या आयोजित करुन त्यांना अनोखी श्रध्दांजली वाहिली.
गुरुजींचे पट्टशिष्य ह.भ.प.दिलीप महाराज मोळवणकर यांनी या सुश्राव्य कीर्तनातून आपल्या गुरुजींना आगळी श्रध्दांजली वाहिली.
एकदा ऐकाच!
भाव बळे
bhav bale
#keertan #kirtan #pravachan #vyakhyan #devotionalspeech #कीर्तन #किर्तन #भावबळे #maimarathi #rajesahebkadam
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. [email protected]
mob. 7020273664
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: