Israel Hamas War: Gaza चे मुस्लिम आफ्रिकेत सेटल ? सोमालीलँड प्लॅनला मुस्लिम देशांचा विरोध कशामुळे ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-29
Просмотров: 10908
Описание:
#BolBhidu #Somaliland #Israel
इस्रायल विरुद्ध हमास. गेल्या दोन वर्षांपासून मिडल ईस्टमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत तब्बल ७० हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून दीड लाखाहून अधिक जखमी झाले आहेत. एवढं होऊनही हा संघर्ष थांबलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात युद्ध थांबवण्यासाठी गाझा पीस प्लॅन मांडला. या प्लॅनला हमास आणि इस्रायलनं कागदावर मान्यता दिली असली, तरी ग्राउंडवर तो अजूनही अमलात आलेला नाही. हमासनं इस्रायलची शस्त्र खाली ठेवण्याची अट मान्य केलेली नाही. यामुळं बॉर्डरवरती अजूनही रोज संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र आता इस्रायलनं हा संघर्ष आणि यामुळं होत असलेली जिवितहानी थांबवण्यासाठी एक लॉन्ग टर्म प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार इस्रायल गाझातल्या मुस्लिमांना आफ्रिकेत सेटल करणार आहे. इस्रायलनं आता या दिशेनं पावलं टाकायलाही सुरुवात केलीये. मात्र इस्रायलच्या या प्लॅनला अन्य मुस्लिम देशांचा प्रचंड विरोध आहे. हा सगळा विषय नेमका काय आहे? गाझातले मुस्लिम आफ्रिकेत सेटल करण्याचा इस्रायलचा प्लॅन काय आहे? इस्रायल या दिशेनं कसे पावलं उचलत आहे? याला अन्य देश का विरोध करतायेत? सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: