Kolhapur Nagarparishad Election Result 2025 LIVE : कागल,पन्हाळा,शिरोळ,चंदगड,हातकणंगलेत कुणाचा विजय?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-21
Просмотров: 7792
Описание:
Kolhapur Nagarparishad Election Result 2025 LIVE : कागल,पन्हाळा,शिरोळ,चंदगड,हातकणंगलेत कुणाचा विजय?
#NagarparishadElectionResult2025 #NagarPanchayatElectionResult2025 #KolhapurElections2025
कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं. जयसिंगपूरमध्ये राजर्षी शाहू आघाडीच्या
संजय शामराव पाटील यड्रावकर नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. कागलमध्ये सविता प्रताप माने या NCP च्या उमेदवर नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचे महेश तुरबतमठ विजयी झाले तरगंगाधर हिरेमठ हे जनसुराज्य पार्टीचे उमेदवार पराभूत झाले.मात्र पन्हाळा आणि मलकापुरात जनसुराज्य पार्टीला चांगलं यश मिळालं.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: