उठा पांडुरंगा}असेच नवनवीन अभंग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
Автор: vithal-maza विठ्ठल माझा 09
Загружено: 2026-02-07
Просмотров: 57
Описание:
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।
झाला अरूणोदय सरली निद्रेची वेळा
संत साध ू मुनी अवघे झालेती गोळा ।
।। १ ।।
सोडा शेजे सुख े आता ं बघु द्या मुखकमळा ॥ २ ॥
रंगमंडपी महाद्वारी झालीस े दाटी ।
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ॥ ३ ॥
शेजे हालवूनी जागें करा देवराया ॥४॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया।
गरूड हनुमंत उभ े पाहती वाट । स्वर्गीच े सुरवर घेऊन ि आले बोभाट ॥ ५ ॥
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊन ि कांकडा ॥ ६ ॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: