ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Beed Farmers Protest | ऊस उत्पादकांचे आंदोलन अखेर मागे, 2775 दराला कारखानदारांची मान्यता

Автор: NavaRashtra

Загружено: 2025-12-03

Просмотров: 1267

Описание: Beed Farmers Protest | ऊस उत्पादकांचे आंदोलन अखेर मागे, 2775 दराला कारखानदारांची मान्यता
.
.
.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू होते. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या आंदोलनाचे स्वरूप मोठे होत होते.‌ या आंदोलनादरम्यान माजलगाव, तेलगाव, धारूर या संपूर्ण भागातील ऊस तोडी, ऊस वाहतूक आणि तीन कारखान्यांसह तीन गुळाचे मोठे आणि अनेक छोटे युनिट बंद पडले होते. काल नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडताच कारखानदारांसह आंदोलकांची एक व्यापक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मागणी केलेला भाव तीन हजार रुपये आणि कारखाना देत असलेला 2200 रुपये भाव यामध्ये मोठी तफावत होती. यामध्ये मधला मार्ग काढत 2775 रुपये प्रति टन भाव कारखान्याने देण्यास तयारी दर्शवली, यानंतर आंदोलकांनी देखील हे आंदोलन मागे घेतले आहे
.
.
.
#beed #farmers #protest #farmercrisis #sugarcane #sugarcaneprice #sugarcanenewprices #sugarcanefarmersprotest #marathinews #politicalnews #news #newsupdate #politics #political #marathi #maharashtra #navarashtra

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Beed Farmers Protest | ऊस उत्पादकांचे आंदोलन अखेर मागे, 2775 दराला कारखानदारांची मान्यता

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar News : श्रद्धांजलीचाच कार्यक्रम होता अजित दादा असं का म्हणाले होते?

Ajit Pawar News : श्रद्धांजलीचाच कार्यक्रम होता अजित दादा असं का म्हणाले होते?

Parbhani | उसदराच्या मागणीने पेटले आंदोलन; शेतकऱ्यांचा गेट फोडून कारखान्यात प्रवेश..

Parbhani | उसदराच्या मागणीने पेटले आंदोलन; शेतकऱ्यांचा गेट फोडून कारखान्यात प्रवेश..

शाळेतल लफडं चाळीस वर्षांनी भेटलं बाईला बघून पोटात दुखलं बायकोने मोडला माज 😱#ytshort #youtubevideo

शाळेतल लफडं चाळीस वर्षांनी भेटलं बाईला बघून पोटात दुखलं बायकोने मोडला माज 😱#ytshort #youtubevideo

UGC के खिलाफ सड़कों में उतरा स्वर्ण समाज तो देखिए समर्थन करने उतरी वकीलों की फौज ने किया ये ऐलान!

UGC के खिलाफ सड़कों में उतरा स्वर्ण समाज तो देखिए समर्थन करने उतरी वकीलों की फौज ने किया ये ऐलान!

Beed news: Parali मध्ये Sharad Pawar NCP आक्रमक,  स्ट्राँग रुमबाहेर काय घडलं? | Dhananjay Munde

Beed news: Parali मध्ये Sharad Pawar NCP आक्रमक, स्ट्राँग रुमबाहेर काय घडलं? | Dhananjay Munde

Beed Santosh Deshmukh Case | मस्साजोगचं आंदोलन तूर्तास स्थगित | Marathi News

Beed Santosh Deshmukh Case | मस्साजोगचं आंदोलन तूर्तास स्थगित | Marathi News

अमेरिकेतली नोकरी सोडून रस्त्यावर, बीडच्या कारखानदारांना घाम फोडला, जगदीश फरताडे कोण आहेत?

अमेरिकेतली नोकरी सोडून रस्त्यावर, बीडच्या कारखानदारांना घाम फोडला, जगदीश फरताडे कोण आहेत?

Ujjwal Nikam On Walmik Karad : Deshmukh प्रकरणावर ३ तास सुनावणी, कोर्टात काय घडलं? निकमांनी सांगितलं

Ujjwal Nikam On Walmik Karad : Deshmukh प्रकरणावर ३ तास सुनावणी, कोर्टात काय घडलं? निकमांनी सांगितलं

सोलापूरचे राजकारण करण्याच्या नादात Ram Satpute माळशिरस हिसकावून घेणार? । Sthanik Swarajya Elections

सोलापूरचे राजकारण करण्याच्या नादात Ram Satpute माळशिरस हिसकावून घेणार? । Sthanik Swarajya Elections

Suresh Dhas Amit Shaha यांना दिल्लीत का भेटले? Santosh Deshmukh केस आणि Walmik Karad बद्दल चर्चा?

Suresh Dhas Amit Shaha यांना दिल्लीत का भेटले? Santosh Deshmukh केस आणि Walmik Karad बद्दल चर्चा?

Beed | बीडमध्ये वाल्मीक कराड समर्थक आक्रमक | Marathi News

Beed | बीडमध्ये वाल्मीक कराड समर्थक आक्रमक | Marathi News

Beed News: Narayan Gad वर अखंड हरिनाम सप्ताह, गडावरून बीडमधील  सद्य परिस्थितीवर दिला संदेश

Beed News: Narayan Gad वर अखंड हरिनाम सप्ताह, गडावरून बीडमधील सद्य परिस्थितीवर दिला संदेश

नेपाळी नितेशवर बोकडाचा हल्ला ? नितेश चढला झाडावर | by ashish Magar sir

नेपाळी नितेशवर बोकडाचा हल्ला ? नितेश चढला झाडावर | by ashish Magar sir

Memories of Ajit Dada: एक नेता, अनेक आठवणी – अजितदादा | NAVARASHTRA

Memories of Ajit Dada: एक नेता, अनेक आठवणी – अजितदादा | NAVARASHTRA

Pudhari News | सापडलेल्या मोबाईलमुळे बीडमधील हत्या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता | #beed

Pudhari News | सापडलेल्या मोबाईलमुळे बीडमधील हत्या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता | #beed

IAS SADANAND KOCHE ON BEED CRIME:बीडचे Collector असताना लोडेड रिव्हॉल्व्हर सोबत ठेवून ऑफिसला बसायचे!

IAS SADANAND KOCHE ON BEED CRIME:बीडचे Collector असताना लोडेड रिव्हॉल्व्हर सोबत ठेवून ऑफिसला बसायचे!

प्रकाश दादांना उत्तर, सहा कारखान्यांचं क्रशिंग बंद, ऊसतोड ठप्प केल्यानंतर फरताडेंनी वातावरण तापवलं

प्रकाश दादांना उत्तर, सहा कारखान्यांचं क्रशिंग बंद, ऊसतोड ठप्प केल्यानंतर फरताडेंनी वातावरण तापवलं

Gevrai |  Pawar - Pandit वाद पुन्हा भडकला... पण त्यांचं नातं नेमकं काय?

Gevrai | Pawar - Pandit वाद पुन्हा भडकला... पण त्यांचं नातं नेमकं काय?

Pudhari News | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून नवा वाद पेटला; बीड प्रकरणाला नवं वळण येणार?

Pudhari News | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून नवा वाद पेटला; बीड प्रकरणाला नवं वळण येणार?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]