जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला होणार मतदान
Автор: Krushival
Загружено: 2026-01-13
Просмотров: 999
Описание:
गेल्या महिन्याभरापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेकडे सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आली असून राज्य निवडणूक आयोगाने आज (दि. १३) आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यासह राज्यातील ११ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतरच्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत.
Follow Us On Instagram - https://www.instagram.com/krushivalne...
For Daily News Updates Visit Our Website - https://krushival.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: