मना प्रभू तुज व्हावा ना | Marathi Christian Bhajan | Heart Touching Worship Song
Автор: Daniel DevRao
Загружено: 2026-02-07
Просмотров: 1090
Описание:
हे सुंदर मराठी ख्रिस्ती भक्तिगीत आपल्या मनाला नम्रतेकडे, प्रभूच्या चरणांकडे आणि आत्मसमर्पणाकडे नेते.
“मना प्रभू तुज व्हावा ना” हे गीत अभिमान सोडून प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवण्याची शिकवण देते.
हे गीत ऐकतांना प्रभूच्या उपस्थितीत शांतता, आनंद आणि आशीर्वाद अनुभवायला मिळो अशी प्रार्थना 🙏
जर हे गीत आवडले तर Like करा Share करा आणि Channel Subscribe करा.
Lyrics:
मना प्रभू तुज व्हावा ना व्हावा ना
सोड सोड तर अभिमाना
१. निंदास्तुतीच्या भारांना - भारांना - सुखें राहूं दे तव पोरांना
२. सानपणा वा थोरपणा - थोरपणा - भुलूं नको मानापाना
३. मना, वहा रे प्रभूचरणा - प्रभूचरणा समग्र हो तूं अपणा - अपणा
📖 नीतिसूत्रे 3:5–6
“संपूर्ण मनाने परमेश्वरावर विश्वास ठेव; स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आपल्या सर्व मार्गांत त्याला ओळख, म्हणजे तो तुझे मार्ग सरळ करील.”
📖 स्तोत्र 51:10
“हे देव, माझ्यात शुद्ध हृदय निर्माण कर; माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर.”
📖 गलाती 2:20
“मी ख्रिस्ताबरोबर खिळलेलो आहे; तरी मी जगतो, पण आता मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यात जगतो.”
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: