स्वयंभू रंगनाथ मंदिर, सोरबा कर्नाटक | मराठी घनपाठी पुजारी, 450 वर्षांपासून पूजा | एक कोटींचा रथ |
Автор: @OnWheel
Загружено: 2026-02-15
Просмотров: 79
Описание:
स्वयंभू रंगनाथ मंदिर, सोरबा कर्नाटक | मराठी घनपाठी पुजारी, 450 वर्षांपासून पूजा | एक कोटींचा रथ |
releted keywords
सोरबा हे एक प्राचीन लहान पण छान गाव आहे.आधिचं नावं सुरभीपूर.राहण्याच्या, जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. कर्नाटकातल्या सागर पासून जवळ असलेल्या गावात रंगनाथांच प्राचीन मंदिर, चंद्रगूत्ती ला रेणुका मंदिर,उद्री ला प्राचीन शिव मंदिर आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: