तासगावच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला ‘शास्त्रज्ञ’ ।। वज्रधारी न्यूज ।।
Автор: वज्रधारी NEWS
Загружено: 2025-06-26
Просмотров: 31166
Описание:
गेल्या वर्षभरापासून आपण नुक्लिअर बॉम्ब च्या घडामोडी सोशल मीडियावरती पाहत आहोत. या देशाने त्या देशावर नुक्लिअर अटॅक केला. त्या देशाने या देशावर नुक्लिअर अटॅक केला. पण हे नुक्लिअर फक्त विध्वंसासाठीच उपयोगात येत नसतं. तर ते देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा उपयोगात येतं. हेच जाणून 1954 रोजी डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वात भारत सरकारने पहिली न्यूक्लिअर संस्था उभी केली. त्या न्यूक्लिअर संस्थेतून स्वतः डॉ. होमी जहांगीर भाभा, डॉ. अनिल काकोडकर, डॉ.राजा रमण्णा, डॉ. पि.के अय्यंगार, डॉ. चिदंबरम यांसारख्या ख्यातनाम संशोधकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं.त्याच संस्थेत एका सामान्य कुटुंबातील युवकाची निवड झाली आहे. याबाबतची ही सविस्तर मुलाखत..
#tasgaon #sangli #vita #santist #baba_Automic_center #Sanket #Vajradhari_News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: