Pune Hadapsar Bomb News : जिवंत बॉम्ब आणि ते 4 तास, पुण्यात मोठा दहशतवादी कट उधळला ?| Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-05-15
Просмотров: 4178
Описание:
#vishaychbhari #punenews #hadapsarnews #marathinews
Pune Hadapsar Bomb News : जिवंत बॉम्ब आणि ते 4 तास, पुण्यात मोठा दहशतवादी कट उधळला ?| Vishaych Bhari
संध्याकाळी सातची वेळ. पुण्यातलं हडपसर भागातलं उषाकिरण मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल. डॉ.गायकवाड आपल्या रोजच्या रुटीनप्रमाणे पेशंट बघत होते. इतर पेशंट रांगेत बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे इतर नातेवाईक पेशंटला धीर देत होते. नर्स, वार्ड बॉय, मामा, मावश्या सगळेजण आपापले कामं करत होते. तेवढ्यात एक सफाई काम करणारी मावशी गडबडीत आली आणि थेट मुख्य डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरली. तिला एवढ्या घाईगडबडीत पाहून डॉक्टरही कन्फ्युज झाले. तिला कुणी काही विचारायच्या आत तिचं बोलू लागली, "डॉक्टर जेन्ट्स वाशरूम मध्ये बॉम्ब आहे बॉम्ब.." क्षणभर तर कुणाला काही कळलच नाही पण नंतर मात्र सगळे भानावर आले. सफाईकाम करणाऱ्या मावशीने बघितलेला तो खरच बॉम्बच होता. म्हणूनच मग तो बॉम्ब कुणी ठेवला होता ? बॉम्ब सापडला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये काय घडलं ? बॉम्ब ठेवण्यामागे मोठा दहशतवादी कट होता का ? पोलिसांच्या तपासात काय समोर आलय ? सगळंच सविस्तर जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, hadapsar bomb, hadapsar bomb case, pune hadapsar bomb, hadapsar bomb scare, inquiry hadapsar bomb, pune hadapsar bomb news, hadapsar bomb planting case, hadapsar bomb alert pune news, pune hadapsar bomb scare live, pune hadapsar hospital bomb, hadapsar hospital bomb news, hadapsar bomb case accused identified, hadapsar hospital bomb threat news, pune hadapsar bomb safely squad defused, nagpur ats office on inquiry hadapsar bomb )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: