निबंध माझी ऑनलाईन शाळा How to write about online school
Автор: ST Teaching
Загружено: 2021-04-15
Просмотров: 3126
Описание:
निबंध माझी ऑनलाईन शाळा How to write about online school #onlineschool #st_teaching #majhionlineshala
निबंध माझी ऑनलाईन शाळा #marathi #nibandh #online_school #jyotsna'sliterature
इ.९वी व १०वी, मराठी निबंध-माझी ऑनलाईन शाळा #marathi #nibandh #online_school
#online_shala
या व्हिडीओत ऑनलाईन शाळेविषयी जरा वेगळ्या पद्धतीने निबंध लिहला आहे. हा निबंध इ.५वी ते इ. १०वी पर्यंतचे विद्यार्थी लिहू शकतात. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी निबंधातला समजेल असा भाग लिहायचा आहे. तसेच इतर निबंधांच्या व्हिडिओ अवश्य ऐका व पाहा त्यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षेत निबंध लिहणे सोपे जाईल.
#निबंध
#nibandh_lekhan
#st_teaching
Jyotsna's Literature या यूट्यूब चॅनेलचे नाव ST Teaching असे करण्यात आले. या चँनेलवर इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या मराठी विषयाच्या व्हिडीओ तसेच निबंध व व्याकरणाच्या व्हिडीओ दिलेल्या आहेत.
#Jyotsna
#mazi_online_shala
#marathi_nibhandh
#majhionlineshala
#marathinibandh
पालकांनी भाषा विषयाच्या व्हिडीओ मुले खेळत असताना, चित्र काढत असताना, जेवण करीत असताना फक्त चालू करून ठेवल्यास मुलांची श्रवणशक्ती व भाषेवर प्रभुत्व वाढून संवाद साधण्याची कला साधतील नि जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील.
तसेच माझ्या 'खानदेशी मायाबहिणी', 'स्वैर भटकंतीची पंचविशी' या दोन पुस्तकांचा आस्वादही घेता येईल.
Kumarbharti 9th Std (कुमारभारती नववी): • इयत्ता नववी मराठी (कुमारभारती नववी) iyatta...
मराठी व्याकरण:पाचवी ते दहावी: • मराठी व्याकरण:पाचवी ते दहावी
Kumarbharati 10th Std: • इयत्ता दहावी मराठी (कुमारभारती दहावी)
Khandeshi Mayabahini,खानदेशी मायाबहिणी: • खानदेशी मायाबहिणी - ज्योत्स्ना पाटील
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: