Diwali special Namakeen palak sev/ खमंग कुरकुरीत पालक शेव/ पालक शेव बनाने का सबसे आसान तरीका/spinach
Автор: Rupali's Food Culture
Загружено: 2021-10-25
Просмотров: 3059
Описание:
Diwali special Namakeen palak sev/ खमंग कुरकुरीत पालक शेव/ पालक शेव बनाने का सबसे आसान तरीका/spinach
दिवाळीच्या फराळा मधला सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे शेव हे अनेक प्रकारे बनवले जाते लसूण शेव, तिखट शेव ,मसालाशेव असे अनेक प्रकार केले जातात त्यातलाच एक अतिशय पौष्टिक हिरवा गार आकर्षक रंगाचे आणि सर्वांनाच आवडणारे असे पालक शेव ची रेसिपी मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे . पालक शेव हे अतिशय झटपट तयार होतात शिवाय यामध्ये पालक वापरलेली असल्यामुळे ते अतिशय पौष्टिक होतात आणि चवीला तितकेच अप्रतिम लागतात अतिशय खुसखुशीत आणि तेलकट होत नाही अशी रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आपण या दिवाळीला नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनल ला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद,🙏
दिवाळी फराळ 👇👇
• दिवाळी फराळ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: