मऊसूत आणि कुशकुशीत तीळाच्या वड्या 😍 | Til Vadi Recipe | Makar Sankranti Special
Автор: Kalyani Pansare
Загружено: 2026-01-06
Просмотров: 1090
Описание:
आज आपण बनवणार आहोत मऊसूत, आतून कुशकुशीत आणि परफेक्ट तीळाच्या वड्या 😍
ही रेसिपी मकरसंक्रांतीसाठी खास असून अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यात करता येते.
ही Til Vadi Recipe in Marathi नवशिक्यांसाठी सुद्धा खूप सोपी आहे.
घरच्याघरी बनवा आणि सगळ्यांना आवडेल अशी पारंपरिक चव अनुभवा 🙏
👉 व्हिडिओ आवडला तर Like करा
👉 Comment मध्ये “तिळगूळ” लिहा
👉 अशाच घरगुती रेसिपीसाठी Channel Subscribe करा ❤️
#tilvadi #tilgul #makarsankrantispecial #tilvadirecipe
#sesamebrittle #marathirecipe #traditionalrecipe
#ghargutirecipe #sankrantirecipe #indianfestivalfood
#sweetrecipe #homemadesweets #tilrecipe #gulrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: