कोकणातील धुलीवंदन २०२४ || दापोली-असोंड आई सोमजाई शिमगोत्सव समारोप || Shimga || Holi || Dapoli
Автор: Kokan Like
Загружено: 2024-04-06
Просмотров: 1485
Описание:
नमस्कार मंडळी 🙏 माझं नाव सुजित चोगले मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या चॅनेल वर🤝, कोकणातील नवनवीन पर्यटन आणि जुन्या काळातील आठवणी रुडी परंपरा, सण, उत्सव सगळं काही मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मराठी भाषेतील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनेलवर पाहायला मिळतील.
कोकणातील दापोली तालुक्यातील असोंड या यावी शिमगोत्सव समारोप हा जुन्या प्रथे नुसार पारंपारिक पद्धतीने केला जातो
आणि या धुळवट पालखी सोहळ्यात हाजरोंच्या संख्येने गावकरी मुंबईकरी सहभागी होत असात. धुळवटी च्या दिवशी दुपारी पालखी गावातील घरे घ्यायला सुरवात करते गावातील ठराविक घरातील आरती आणि वटी घेत आई सोमजाई देवीची पालखी संपूर्ण गावं फिरते आणि रात्री ११ वाजल्या नंतर होली लावून नंतर पालखी मंदिरा बाहेर येते आणि मंदिराच्या गेट जवळ आल्या नंतर तिथे पवलितला नवस अस गावातील माणस नवस करतात आणि त्याच ठिकाणी ज्यांचे नवस पूर्ण झाले ते तिथेच फेडले जातात आणि हा सोहळा पाहण्यासाठी खूप लोकं येत असतात. त्या नंतर आमची सोमासाई जातेय र.... हाती गजरा फुलांची माळ असे बोलत गावकरी नाचत वाजत पालखी मंदिरा मध्ये घेवून जातात. आणि मंदिरा बाहेर पालखी आल्या नंतर मंदिरा सभोवताली पाच प्रदक्षणा मारून पालखी मंदिरा समोर पालखी येते तेव्हा मानकरी पालखीतील देवांची चाक कडतात ते झाल्या नंतर पालखी मंदिरा मध्ये जाते असा असतो असोंड गावातील आई सोमाजाई देवीचा शिमगोत्सव समारोप
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे.
मंडळी माझा हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपली ही कोकणातील मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ द्याल अशी अपेक्षा आहे🙏
मित्रांनो तुम्हाला माझे Vlogs आवडत असतील तर आवर्जून माझ्या चॅनेल ला Subscribe करा . तुमच्या करता खास मोफत😍आहे. व्हिडिओच्या खालती लाल ⚫️ कलरचं Subscribe चं बटन दाबा आणि आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूची 🔔घंटा वाजवून All सिलेक्ट करा.
#palkhi #shimga #shimga_festival2k24 #palkhi_nruty #kokani_shimga #lastholi #shevthom #FirstHoliofShimgafestivalinKonkan
#shimga2024
मित्रांनो तुम्हाला माझे Vlogs आवडत असतील तर आवर्जून माझ्या चॅनेल ला Subscribe करा . तुमच्या करता खास मोफत😍आहे. व्हिडिओच्या खालती लाल ⚫️ कलरचं Subscribe चं बटन दाबा आणि आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूची 🔔घंटा वाजवून All सिलेक्ट करा.
===========================================
#like #share #subscribe
___________________________________________
My Youtube ▶️Channel Link
👇 / @kokanlike
खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
कोकणी शिमगा २०२४😊👇
• कोकणी शिमगा 2024
कोकणातील आठवणी ❣️▶️👇
• कोकणातील आठवणी
कोकणातील पारंपरिक खेळ ❣️▶️👇
• कोकणातील पारंपरिक खेळ
कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
• 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ...
कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
• कोकणातील पर्यटन स्थळे
कलमांचे प्रकार ❣️▶️👇
• कलमांचे प्रकार
वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
• वाढदिवस व्हिडिओ
धन्यवाद ❣️🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: