घरचं शुद्ध देशी तूप | गायीच्या दुधापासून घरच्या घरी | Desi Cow Ghee
Автор: Vaishnava’s Kitchen
Загружено: 2026-02-01
Просмотров: 15
Описание:
घरच्या घरी शुद्ध गायीच्या दुधापासून देशी तूप कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहा.
ही पारंपरिक पद्धत वापरून तयार केलेलं तूप सुगंधी, पौष्टिक आणि पूर्णपणे केमिकल-फ्री असतं. बाजारात मिळणाऱ्या तुपापेक्षा घरचं देशी तूप आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
घरचं शुद्ध देशी तूप पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि रोजच्या आहारासाठी उत्तम आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
Music: Lazy Days
Musician: VN VideoEditor
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: