90 Days पुरुषार्थ चॅलेंज | Day 34/90, समुद्रावर योग गुरूंकडून योगा सुरू!🔥 Discipline Never Break!
Автор: DivineFitnessOfSutej
Загружено: 2025-11-18
Просмотров: 921
Описание:
90 Days पुरुषार्थ चॅलेंज | Day 34/90, समुद्रावर योग गुरूंकडून योगा सुरू!🔥 Discipline Never Break!
नमस्कार , हरे कृष्ण, जय शिवराय मित्रांनो!
या चॅलेंजमध्ये माझा सात्विक आणि healthy जीवनशैलीचा संकल्प असा आहे: सात्विक जीवन – शुगर, धूम्रपान, मद्यपान, तंबाखू यांचा पूर्ण त्याग, तेलकट, फास्टफूड वगैरे बाजूला ठेवणे, आणि घरचं पोषणयुक्त जेवण – भाकरी-भाजी-भात, फळं, भाज्या या मार्गाने चालणे. सूर्यास्तानंतर अजिबात अन्न नाही.
प्रतिदिन योगा आणि व्यायाम करून, मन आणि शरीर दोन्ही स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मचर्याची ताकद आणण्याचं आव्हान मी उचललं आहे.
मी श्रीकृष्णांचा भक्त आहे आणि ISKCONचा अनुयायी म्हणून मी तिथले सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करतो — अन्न सात्विक ठेवणं, नित्य जप-ध्यान करणं, आणि कृष्णभावनामृत जीवनशैली जगणं.
माझ्यासाठी फिटनेस म्हणजे केवळ शरीराचं नाही, तर मनाचं आणि आत्म्याचंही शुद्धीकरण आहे. भक्ती, अनुशासन आणि सात्विक जीवन — ह्याच त्रिकूटाने मी माझं आयुष्य घडवत आहे.
तुमच्यासोबत हा प्रवास शेअर करताना मला खूप आनंद होतोय — मग चलो, Discipline Never Break!
✅ आपण देखील या चॅलेंजमध्ये सामील व्हा...
🔔 व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा व सब्स्क्राइब करा. आणि #90Daysपुरुषार्थचॅलेंज या टॅगने तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा.
धन्यवाद! 🙏
माझे अनुशासन खालील प्रमाणे आहे...
90 Days पुरुषार्थ चॅलेंज
90 day challenge India
फिटनेस चॅलेंज 90 दिवस
ब्रह्मचर्य
सात्विक जीवनशैली
disciplined lifestyle India
सूर्यास्तानंतर अन्न नाही.
शुगर फ्री लाइफस्टाइल
धूम्रपान त्याग जीवनशैली
तेलकट अन्न नाही
योगा आणि व्यायाम दिनचर्या
कंटेंट क्रिएटर फिटनेस चॅलेंज
healthy lifestyle journey India
abstinence lifestyle challenge
HareKrishna
SattvicLifestyle
SpiritualFitness
BrahmacharyaChallenge
BhaktiYoga
#SattvicLifestyle
#Daily yoga
#Yoga practice
#Yogakaisekare
#Dietplan
#Daily diet
#harekrishna
#minivlog
#vlog
#brahmacharya
#motivation
#shiv
#fitness
#exercise
#satviklifestyle
#dailyroutine
#dailydiscipline
#dailyvlogmarathi
#dailyvlog
#SpiritualFitnessdailyvlog
#BrahmacharyaChallenge
#BhaktiYoga
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: