वैभव लक्ष्मी माता उद्यापन सोहळा | खास खिरीचा नैवेद्य🙏
Автор: Roshani Bande Marathi Vlog
Загружено: 2026-02-21
Просмотров: 128
Описание:
🙏 वैभव लक्ष्मी पूजेचे उद्यापन विशेष 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या घरी केलेल्या वैभव लक्ष्मी पूजेचे उद्यापन कसे केले ते सविस्तर दाखवले आहे. सजावट, पूजा विधी, नैवेद्य, ओटी भरणे आणि प्रसाद वाटप – सर्व पारंपरिक पद्धतीने केलेला हा खास दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे.
ही पूजा मनापासून आणि श्रद्धेने केल्यास घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो असे मानले जाते. ✨
तुम्हालाही उद्यापन कसे करावे, कोणत्या गोष्टींची तयारी करावी आणि काय काय साहित्य लागते याची माहिती या व्हिडिओमधून मिळेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका ❤️
🙏 श्री वैभव लक्ष्मी मातेला नम्र वंदन 🙏
#daliyvlog #maharashtrianvlogs #vaibhavlakshmivratkatha #marathivlog #food #khira
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: