शिरूर शहराचा भन्नाट सफर 😍 | Shirur Vlog
Автор: Bhau_Jadhav@555
Загружено: 2026-03-08
Просмотров: 65
Описание:
आजच्या व्ह्लॉगमध्ये आपण शिरूर शहराची सफर करणार आहोत 🚶♂️✨. या व्हिडिओमध्ये शिरूर शहराचा इतिहास 📜, इथली प्रसिद्ध ठिकाणे 🏛️, बाजारपेठ 🛍️ आणि शिरूरमधील खास गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. पुण्याजवळ असलेले शिरूर शहर नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे 🤔 आणि इथे फिरताना मला काय अनुभव आला, हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे 🎥.
जर तुम्हाला असेच महाराष्ट्रातील शहरांचे व्ह्लॉग, इतिहास आणि खास ठिकाणांची माहिती पाहायला आवडत असेल ❤️ तर व्हिडिओला Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
📍 Location: Shirur, Pune, Maharashtra
Follow me on Instagram 📸
@Zor_Vardicha_MH
@bhau_jadhav555
#Shirur #ShirurVlog #ShirurCity #PuneDistrict #MaharashtraVlog #MarathiVlog #TravelVlogMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: