Mumbai 2005 Flood | मिठी - एका नदीचं मरण | Mithi River Documentary | Mumbai Tak
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-07-25
Просмотров: 41476
Описание:
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#MithiRiver #MithiDocumentary #Mumbaiflood #MumbaiTak #MumbaiRains
मुंबईत मिठी नावाची एक नदी वाहते याची जाणीव मुंबईकरांना वीस वर्षांपूर्वी झाली. पण या मिठी नदीचा नाला झालाय. नदी पात्राचं, खोलीकरण, रुंदीकरण करुन मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करुनसुद्धा मिठी नदी स्वच्छ झालेली नाही. म्हणून लोक तिला मिठी नदी न म्हणता मिठी नालाच म्हणताहेत. पण निवडणुकांसाठी, राजकारणासाठी तरी मिठी नदी पुन्हा तिच्या मुळ रुपात येईल का? यावरच मुंबई Tak ने केलेली ही ‘मिठी नदी कशी मेली- एका नदीचं मरण’ ही डॉक्युमेण्ट्री केलीय.
00:00 - Intro
00:18 - Mumbai Flood 26 July 2005
05:01- Lt CM Vilasrao Deshmukh
05:17 - Vilasrao Deshmukh on Mumbai flood
07:30 - Raj Thackeray on Mithi River
08:47 - Mithi River History
12:12 - Mithi river disilting, cleaning expenditure
12:46 - Mithi River fishing
14:30 - STP on Mithi river
15:52 – STP at Dharavi on Mithi
17:06 – Mithi River pollution
18:43 – Mithi River disilting scam
22:52 - Mithi River scam SIT inquiry
24:11 – Mithi River Committee
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: