मुंबई-पुणे फक्त 90 मिनिटांत! तिसरा एक्सप्रेसवे येणार? | Mumbai Pune Expressway News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-24
Просмотров: 51508
Описание:
मुंबई-पुणे फक्त 90 मिनिटांत! तिसरा एक्सप्रेसवे येणार? | Mumbai Pune Expressway News
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी...
मुंबई ते पुणे प्रवास आता फक्त 90 मिनिटात पूर्ण होणार आहे... अवघ्या दीड तासात आता मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबई गाठणं शक्य होणार आहे... तिसऱ्या द्रुतगती महामार्गावरून प्रवास आता सुखकर होणार आहे... NHAIनं यासाठी तब्बल 15 हजार कोटींची योजना आखलीय... अटल सेतूवरून सुरू होणारा हा महामार्ग थेट पुण्याला जोडला जाणार आहे...
Mumbai Pune expressway, third expressway Maharashtra, Atal Setu project, Mumbai Pune travel, NHAI project India, Maharashtra infrastructure news, expressway update, highway news India, Mumbai news, Pune news, mega project Maharashtra, transport news India
#mumbai #pune #expressway #atalsetu #breakingnews #maharashtranews #infrastructure #highway #newsupdate #india
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: