अरे ढोंग्या _ New Christian Marathi Worship Song _Brother 𝐀𝐬𝐡𝐮 𝐈𝐧𝐠𝐎𝐥𝐞✝️
Автор: Ashu Ingole
Загружено: 2026-01-26
Просмотров: 12591
Описание:
अरे ढोंग्या _ New Christian Marathi Worship Song _Brother 𝐀𝐬𝐡𝐮 𝐈𝐧𝐠𝐎𝐥𝐞✝️
song Written by _ 𝐁𝐫𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐀𝐬𝐡𝐮 𝐈𝐧𝐠𝐎𝐥𝐞 ✝️🙏🏻
गीत: अरे ढोंग्या🎻🎻
बाहरून पुजतोस देवा देवाला, मनी कपटाचा डोंगर
अरे ढोंग्या, आधी स्वतःला तू सावर!
दिसतोस भक्त तू जगाच्या नजरेत
पण येशू पाहतो तुझ्या अंतःकरणात!
(कडवे १)
दुसऱ्याच्या डोळ्यातील पाहतोस कुसळ
तुझ्याच डोळ्यात आहे मोठे मुसळ!
स्वतःचे दोष तू आधी रे काढ
मनातून तुझ्या हा द्वेष तू गाड
मगच दिसेल तुला सत्याचा मार्ग सुंदर...
अरे ढोंग्या, आधी स्वतःला तू सावर!
(कडवे २)
ओठांनी देवाचे नाव तू घेतोस
कर्माने मात्र तू लांबच राहतोस!
दिखाव्याची भक्ती देवाला न पावे
शुद्ध अंतरी त्याने येऊन राहावे
हृदयात वसू दे प्रीतीचा हा सागर...
अरे ढोंग्या, आधी स्वतःला तू सावर!
(कडवे ३)
स्वर्गाचे द्वार तू अडवून धरतोस
स्वतःही न जाई, अन दुसऱ्या न नेतोस!
येशूचा शब्द हा मांडतो रे सत्य
सोडून दे आता हे अधर्मी कृत्य
त्याच्याच दयेने होईल तुझा उद्धार...
अरे ढोंग्या, आधी स्वतःला तू सावर!
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
#jesusshort #jesusstatus #jesuslovesministry #jesussongs #yeshumasih #ashishmasih #biblehindimessage #jesus #jesuslovesyou #jesustrendingvideo
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: